FIFA World Cup 2026 – जर्मनीचा गड कोसळला; पॅराग्वेचा जयघोष

जर्मनीसारख्या चार वेळच्या जगज्जेत्या संघाला यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये हद्दपार करताच पॅराग्वेमध्ये आनंदाचा अक्षरशः महापूर उसळला. जोसे कॅनालेने निर्णायक पेनल्टी गोल करताच संपूर्ण स्टेडियम ‘व्हामोस… व्हामोस!’च्या घोषणांनी दणाणून गेले. खेळाडू आनंदाने धावत एकमेकांच्या मिठीत कोसळले, तर हजारो समर्थकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. फुटबॉल इतिहासातील हा क्षण पराग्वेसाठी सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. बाद फेरीमधील सामना अतिरिक्त वेळेनंतर … Continue reading FIFA World Cup 2026 – जर्मनीचा गड कोसळला; पॅराग्वेचा जयघोष