FIFA World Cup 2026 – आमच्यापासून सावध राहा… स्पेनचा स्ट्रायकर यामालचा फ्रान्सला इशारा
स्पेनने उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला हरवून उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. उपांत्य फेरीत संघाचा सामना बलाढय़ फ्रान्सशी होणार आहे, पण या हायव्होल्टेज सामन्यापूर्वीच दोन्ही संघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. स्पेनचा तरुण स्ट्रायकर लॅमिन यामालने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी फ्रान्सविरुद्ध होणाऱया उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी शाब्दिक युद्धाला सुरुवात करत, लॅमिन यामालने आपल्या … Continue reading FIFA World Cup 2026 – आमच्यापासून सावध राहा… स्पेनचा स्ट्रायकर यामालचा फ्रान्सला इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed