FIFA World Cup 2026 – एम्बाप्पेला कसे रोखले, स्पेनच्या प्रशिक्षकांनी उलगडले रहस्य

स्पेनने फ्रान्ससारख्या बलाढ्य संघाला धक्का देत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यापूर्वी फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेची जोरदार चर्चा होती, पण त्याला या सामन्यात कसे रोखले, याचे रहस्य मुख्य प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते यांनी सामन्यानंतर सांगितले आहे. स्टार खेळाडू एम्बाप्पेला संपूर्ण सामन्यात प्रभावी ठरू न देण्याबद्दल फुएंते म्हणाले, ‘फ्रान्स हा जगातील सर्वात बलाढय़ संघांपैकी एक … Continue reading FIFA World Cup 2026 – एम्बाप्पेला कसे रोखले, स्पेनच्या प्रशिक्षकांनी उलगडले रहस्य