मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे किती सुरक्षित आहे, जाणून घ्या

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी महिलांमध्ये दर महिन्याला येते. या काळात हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे मूड स्विंग, थकवा, पोट आणि पाठदुखी यासारख्या सामान्य समस्या उद्भवतात. मासिक पाळीच्या पहिल्या दोन दिवसांत वेदना तीव्र असतात. यामुळे महिलांना विश्रांती घ्यावी लागते आणि शारीरिक हालचाल कमी करावी लागते. परंतु काही मुली किंवा महिलांना मात्र नियमित व्यायामाची … Continue reading मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे किती सुरक्षित आहे, जाणून घ्या