पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम खाक, घोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा संशय

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले 4 हजार ईव्हीएम आगीमध्ये जळून खाक झाली आहेत. कोलकातामधील एका सरकारी इमारतीत ही ईव्हीएम ठेवण्यात आली होती. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि ‘आप’ने संशय व्यक्त केला असून, निवडणुकीत झालेल्या मतघोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप होत आहे. दक्षिण कोलकाता येथील अलीपूर भागातील नऊ मजली सरकारी इमारतीत ही ईव्हीएम ठेवण्यात … Continue reading पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम खाक, घोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा संशय