जय हिंद! ‘चांद्रयान’ने काढलेला चंद्राचा ऐतिहासिक फोटो इस्त्रोने केला प्रसिद्ध

हिंदुस्थानच्या अवकाश मोहिमांमधील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘चांद्रयान 2’ टीपलेला चंद्राचा पहिला फोटो भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो)ने प्रसिद्ध केला आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 2650 किलोमीटर अंतरावरून हा फोटो घेण्यात आला आहे. ‘चांद्रयान 2’ने विक्रम रोव्हरच्या मदतीने 21 ऑगस्ट 2019 रोजी हा फोटो घेतला आहे. यात चंद्रावरील अपोलो खड्डे स्पष्ट दिसत आहेत. ISRO: First Moon image … Continue reading जय हिंद! ‘चांद्रयान’ने काढलेला चंद्राचा ऐतिहासिक फोटो इस्त्रोने केला प्रसिद्ध