#AYODHYAVERDICT या पाच न्यायाधीशांनी सुनावला अयोध्येचा ऐतिहासिक निकाल

अवघ्या देशाचं लक्ष लागलेला अयोध्या रामजन्मभूमी निकाल आज लागला. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे स्पष्ट केले आहे.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाचं पाच न्यायमूर्तींचं पीठ हा निकाल सुनावला आहे. या पीठाने 40 दिवसांत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली आहे. जाणून घेऊया ते पाच न्यायमूर्ती कोण आहेत. 1. सरन्यायाधीश रंजन गोगोई देशाचे 46वे आणि सध्या कार्यरत … Continue reading #AYODHYAVERDICT या पाच न्यायाधीशांनी सुनावला अयोध्येचा ऐतिहासिक निकाल