उत्तम आरोग्यासाठी मासांहरींनी आहारात हे समाविष्ट करायलाच हवे, वाचा

मासांहरी लोकांसाठी मासे हा एक आरोग्यवर्धक पर्याय मानला जातो. आपल्या आहारामध्ये मासे समाविष्ट करणे हे खूप लाभदायक आहे. आहारामध्ये मासे खाल्ल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. माशांमध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूपच हितावह असल्याचे आता सिद्ध झालेले आहे. आठवड्यातून दोनदा मासे खाल्ल्यास पक्षाघाताचा धोकाही खूप मोठ्या प्रमाणावर कमी होतो. … Continue reading उत्तम आरोग्यासाठी मासांहरींनी आहारात हे समाविष्ट करायलाच हवे, वाचा