ऐन उकाड्यात पावसाची बातमी! चार दिवस काही जिल्ह्यांत पाऊस
ऑक्टोबर हीटने नागरिकांचा घामटा निघत असताना हवामान खात्याने चांगली बातमी दिली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने 15 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, पुणे, धाराशीव आणि सोलापूर जिह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मुंबई-ठाण्यात मात्र पावसाची शक्यता नसल्याचेही … Continue reading ऐन उकाड्यात पावसाची बातमी! चार दिवस काही जिल्ह्यांत पाऊस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed