फुटबॉलच्या महायुद्धात हिंदुस्थानी वंशाची फौज

फुटबॉल विश्वचषकात हिंदुस्थानचा तिरंगा अद्याप फडकलेला नसला तरी हिंदुस्थानी वंशाच्या चार खेळाडूंनी जगातील सर्वात मोठय़ा फुटबॉल महायुद्धात आपला ठसा उमटवण्याची तयारी केली आहे. अमेरिका येथे 11 जूनपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकात न्यूझीलंडचा सरप्रीत सिंग, काँगोचा सॅम्युअल मौतौसामी, ऑस्ट्रेलियाचा निशान वेलुपिल्ले आणि कतारचा तहसीन मोहम्मद जमशेद हे चार योद्धे आपल्या संघांसाठी मैदान गाजवणार आहेत. 2006 मध्ये फ्रान्सकडून … Continue reading फुटबॉलच्या महायुद्धात हिंदुस्थानी वंशाची फौज