फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर, राष्ट्रपतींनी केली तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा

जगभरात कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू लागला आहे. फ्रान्समध्येही कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला असून बुधवारी 30 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांनी देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता राष्ट्रपती मॅक्रो यांनी संपूर्ण देशात चार आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला आहे. फ्रान्समध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट आली … Continue reading फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर, राष्ट्रपतींनी केली तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा