मिंधे गटात वाद, लोकसभेच्या उमेदवारीवरून गजानन किर्तीकर व रामदास कदमांमध्ये जुंपली

शिवसेनेसोबत गद्दारी करून मिंधे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर व रामदास कदम यांच्यात मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून जुंपली आहे. ‘गजानन कीर्तिकर यांचं वय झालं आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर उभे राहिले नाहीत, तर सिद्धेश कदम उमेदवारी मागतील’, असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले. त्यामुळे गजानन किर्तीकर वैतागले असून त्यांनी थेट रामदास कदमांवर निशाणा साधला. सिद्धेश … Continue reading मिंधे गटात वाद, लोकसभेच्या उमेदवारीवरून गजानन किर्तीकर व रामदास कदमांमध्ये जुंपली