रेल्वेचा भोंगळ कारभार; कोकण प्रवासात 16 तास रखडपट्टी, चाकरमान्यांचे हाल

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे आज प्रचंड हाल झाले. रेल्वेकडून कोकण मार्गावर चालवल्या जाणाऱ्या नियमित गाड्यांबरोबरच गणपती विशेष गाड्या तब्बल चार-पाच तास विलंबाने धावत होत्या. त्यामुळे रात्री गाडीत बसलेल्या प्रवाशांना कोकणात पोहोचायला तब्बल पंधरा ते सोळा तास लागले. गाडीत अन्न, पाणी नसल्याने लहान मुलाबाळांसह वृद्धांची मोठी गैरसोय झाली. सकाळी कोकणात पोहोचणाऱ्या गाड्यांना दुपार झाल्याने चाकरमान्यांना स्थानकातून … Continue reading रेल्वेचा भोंगळ कारभार; कोकण प्रवासात 16 तास रखडपट्टी, चाकरमान्यांचे हाल