तूप की तेल? आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय, जाणून घ्या

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. आपण घरगुती निरोगी अन्न खाण्याबद्दल बोलतो तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज असते. स्वयंपाक करताना तुम्ही कोणत्या गोष्टी वापरत आहात हे खूप महत्त्वाचे असते. बहुतेक घरांमध्ये, देशी तूप किंवा रिफाइंड किंवा मोहरीचे तेल वापरले जाते. या सर्वांपैकी, आरोग्यासाठी कोणते चांगले आहे, हा गोंधळ उडतो. ऋतूनुसार पिण्याच्या … Continue reading तूप की तेल? आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय, जाणून घ्या