FIFA World Cup 2026 – 17 वर्षांच्या मोराचा नवा इतिहास
17 वर्षीय गिल्बर्टो मोराने इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 65 व्या मिनिटाला मैदानात उतरत तो वर्ल्ड कपमध्ये मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला. 17 वर्षे 240 दिवस वय असलेला मोरा विश्वचषकात खेळणारा सहावा सर्वात युवा खेळाडू बनला. 3 लाख चाहत्यांची गर्दी कर्ल्ड कपनिमित्त टोरोंटो मध्ये तीन लाखांपेक्षा अधिक परदेशी चाहत्यांची गर्दी उसळणार आहे. रेड … Continue reading FIFA World Cup 2026 – 17 वर्षांच्या मोराचा नवा इतिहास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed