काचेचा की स्टीलचा? आॅफिसच्या टिफीनसाठी कोणता डबा उत्तम, जाणून घ्या

टिफिनसाठी कोणता डबा उत्तम – काचेचा की स्टीलचा – हा प्रश्न अनेकांना पडतो. दोन्ही प्रकारांचे काही फायदे आणि मर्यादा आहेत. स्टीलचा डबा पारंपरिक आणि जास्त वापरला जाणारा पर्याय आहे. स्टेनलेस स्टील मजबूत, टिकाऊ आणि तुटण्याचा धोका नसलेले असते. तो हलका असल्यामुळे शाळा किंवा ऑफिसला नेण्यासाठी सोयीचा ठरतो. स्टीलमध्ये अन्न सुरक्षित राहते आणि त्यावर रासायनिक प्रतिक्रिया होत … Continue reading काचेचा की स्टीलचा? आॅफिसच्या टिफीनसाठी कोणता डबा उत्तम, जाणून घ्या