हिंदुस्थानात परत जा! अमेरिकेत स्थायिक झालेल्या हिंदुस्थानी नेत्याला स्थानिकांनी घेरलं, लग्नाच्या वाढदिवशीच ट्रोल केलं

सोशल माध्यमावर एखादी गोष्ट टाकल्यानंतर, त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे सांगता येत नाही. अमेरिकास्थित हिंदुस्थानी वंशाचे उद्योजक आणि रिपब्लिकन नेते विवेक रामास्वामी यांनी अलीकडेच त्यांची पत्नी अपूर्वासाठी एक खास पोस्ट शेअर केली. या वर्षी त्यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली त्यामुळे त्यांनी ही खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर अनेकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा … Continue reading हिंदुस्थानात परत जा! अमेरिकेत स्थायिक झालेल्या हिंदुस्थानी नेत्याला स्थानिकांनी घेरलं, लग्नाच्या वाढदिवशीच ट्रोल केलं