युरोपिय प्रतिनिधीमंडळाच्या भेटीपूर्वी कश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; 15 जण जखमी
जम्मू कश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी 4.15 वाजण्याच्या सुमारास ग्रेनेड हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करत करण्यात आलेल्या या हल्ल्यात 15 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. युरोपिय युनियनचे प्रतिनिधीमंडळ मंगळवारी कश्मीरचा दौरा करणार आहेत. त्याच्या … Continue reading युरोपिय प्रतिनिधीमंडळाच्या भेटीपूर्वी कश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; 15 जण जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed