शायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला लाजिरवाणा विक्रम

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पाचव्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 195 धावा उभारल्या. यात कर्णधार रोहित शर्मा याने 80 धावांचे योगदान दिले. त्याला सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांनी चांगली साथ दिली. मात्र अतिआत्मविश्वासाने पांड्याचा घात केला आणितो हिटविकेट झाला. यासह त्याच्या नावावर … Continue reading शायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला लाजिरवाणा विक्रम