हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान संघात 13 जूनपासून तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. याआधी रनमशीन विराट कोहली हा देखील स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला होता. बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आठवडाभर विविध चाचण्या आणि फिटनेस टेस्ट … Continue reading IND vs AFG ODI Series – टीम इंडियाला मोठा धक्का; फिटनेस टेस्ट पास करूनही हार्दिक पंड्या वन डे मालिकेला मुकणार, नेमकं कारण काय?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed