Health Tips – सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ 7 पदार्थ खाऊ नका, आजारांना द्याल आमंत्रण

अनेक जण दिवसाची सुरुवात सकाळी कोमट पाणी पिऊन करतात, तर काहींना बेडवरच चहा-कॉफी लागते. गरमागरम चहासोबत बिस्कीट किंवा ब्रेड मिळाल्यास त्याचा स्वाद आणखीच वाढतो. चहानंतर लोक नाष्टा करण्यास पसंती देतात. नाष्ट्यामध्ये पोहे, समोसा, आमलेट, फळांचे रस इत्यादींचे सेवन करतात. बराचकाळ आपण झोपेत राहिल्याने पचनतंत्र पुन्हा सुरळीत सुरू होण्यास वेळ लागतो. तज्ज्ञ सांगतात की सकाळी उठल्यानंतर … Continue reading Health Tips – सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ 7 पदार्थ खाऊ नका, आजारांना द्याल आमंत्रण