Health Tips – नैसर्गिकरित्या वाढवा प्रतिकारशक्ती, ‘या’ पाच गोष्टींचे करा रोज सेवन

सध्या जगात कोरोना विषाणूचा हाहाकार दिसून येत आहे. हिंदुस्थानमध्येही कोरोना वेगाने फैलावत आहे. याचदरम्यान लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने कामानिमित्त बाहेर जात असाल तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक गोष्टींचे सेवन करण्यास सांगितले आहे. या गोष्टी सहज उपलब्ध होणाऱ्या असून यातील काहींचा वापर आपण रोज आपल्या जेवणातही करतो. आयुरर्वेदात सर्व रोगांवर उपचार … Continue reading Health Tips – नैसर्गिकरित्या वाढवा प्रतिकारशक्ती, ‘या’ पाच गोष्टींचे करा रोज सेवन