‘अरे देवा!’ धो धो पाऊस, नागपूर बुडाले

‘देवाभाऊं’च्या नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या पावसाच्या ‘तयारी’ आणि आपत्कालीन व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत. आज दुपारपासून झालेल्या पावसाचे पाणी सोमलवार हायस्कूल निकालस आणि खामला शाळेत घुसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. या मुलांना वेळीच रेस्क्यू केल्याने मोठा अनर्थ टळला. नागपूरमध्ये दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यापासूनच पावसाळापूर्व कामांचा बोजवारा उडाल्याचे समोर आले. अनेक घरांमध्ये … Continue reading ‘अरे देवा!’ धो धो पाऊस, नागपूर बुडाले