मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, NDRF च्या 15 टीम तैनात

मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यात NDRF च्या 15 टीम तैनात करण्यात आले आहे. सलग तिसर्‍या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचाही आढावा … Continue reading मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, NDRF च्या 15 टीम तैनात