हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच घोषणेची गरज नाही! मोहन भागवत यांचे वक्तव्य
‘हिंदुस्थान हा देश आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे. तशी घोषणा करण्याची गरज नाही,’ असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मांडले. अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेत योगदान देणाऱया मान्यवरांचा सोमवारी नागपुरात सत्कार करण्यात आला. त्यावेळी मोहन भागवत बोलत होते. ’हिंदुस्थान हे एक हिंदू राष्ट्र आहे असे म्हटल्यावर पूर्वी लोक हसायचे. अयोध्येत मंदिर … Continue reading हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच घोषणेची गरज नाही! मोहन भागवत यांचे वक्तव्य
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed