हिजबुल मुजाहिद्दीन मोठा हल्ला करण्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा इशारा
हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना जम्मू कश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे. गुप्तचर यंत्रणांनी सर्व सुरक्षा यंत्रणेंना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रियाझ नायकूच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हिजबूल काहीतरी मोठी योजना आखत आहे. टाईम्स नाऊने याबाबतचे वृत्त दिले आहे. जम्मू कश्मीरमधील पुलवामातील अवंतीपोरा येथे 6 मे रोजी झालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनचा जम्मू … Continue reading हिजबुल मुजाहिद्दीन मोठा हल्ला करण्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed