स्लीपर आणि हाफ पँट घातल्याने अभियंत्यांना हॉटेलमधून हाकलून दिलं

सामना ऑनलाईन, पुणे हॉटेलमध्ये कोणी,आणि कोणत्या पोशाखात यावं यावर बारीक लक्ष ठेवून असलेल्या हॉटेलचालकाने आयटी अभियंत्यांच्या एका ग्रुपला बाहेरचा रस्ता दाखवलाय. या अभियंत्यापैकी काहीजण स्लीपर आणि हाफ पँट घालून हॉटेलमध्ये आल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. या देशात कोण काय खातंय यावर लक्ष ठेवलं जातंय तर या हॉटेलात कोण काय कपडे घालतंय यावर लक्ष ठेवलं जात … Continue reading स्लीपर आणि हाफ पँट घातल्याने अभियंत्यांना हॉटेलमधून हाकलून दिलं