बाजारात असलेला बनावट लसूण कसा ओळखाल?

आपले स्वयंपाकघर हे लसणाशिवाय अपूर्ण आहे. परंतु सध्याच्या घडीला बाजारात मिळणारा लसूण हा भेसळयूक्त असल्यामुळे, याचा आपल्या आरोग्यावरही खूप परीणाम होतो. अस्सल लसूण हा हलका पिवळा किंवा पांढरा रंगाचा असतो. तुम्हाला बाजारात दिसणारा लसूण हा थोडा पांढरा किंवा पिवळा दिसला तर तो लसूण खरा आहे. दुसरीकडे, बनावट लसूण अधिक पांढरा आणि चमकदार दिसतो. अस्सल लसूण … Continue reading बाजारात असलेला बनावट लसूण कसा ओळखाल?