झोपेच्या कमतरतेमुळे ‘हे’ आजार होतात, निरोगी राहण्यासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे?

दिवसातून ५-६ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. झोपेचा अभाव शरीराच्या रक्ताभिसरणावर परिणाम करतो आणि ताणतणावाची पातळी वाढवतो, ज्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीरातील चयापचय विस्कळीत होते. याचा थेट परिणाम इन्सुलिनच्या पातळीवर होतो, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. इतकेच नाही तर कमी झोपेमुळे भूक … Continue reading झोपेच्या कमतरतेमुळे ‘हे’ आजार होतात, निरोगी राहण्यासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे?