जेवणात हळदीचा वापर किती प्रमाणात करावा? वाचा सविस्तर

हळद हा केवळ एक मसाला नाही तर एक औषध देखील आहे. शतकानुशतके हिंदुस्थानी पाककृतींमध्ये त्याचा वापर केला जात आहे. हा एक असा मसाला आहे याशिवाय आपल्या किचनमधील मसाला अपूर्ण आहे. भाज्या असोत, मसूर असोत किंवा कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी, हळदीचा वापर प्रत्येक कामात केला जातो. आयुर्वेदातही हळदीला औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानले जाते. ते अन्नाची चव … Continue reading जेवणात हळदीचा वापर किती प्रमाणात करावा? वाचा सविस्तर