घरी केलेली खीर पाण्यासारखी पातळ होतेय? मग या टिप्स वापरा

सणा समारंभाला आपल्या घरात काही ना काही गोड धोड होत असते. परंतु अनेकदा काही छोट्या आणि साध्या सोप्या टिप्स माहीत नसल्याने, खीरीसारखे पदार्थ मात्र पातळ होतात. खीर घट्ट करण्यासाठी काही छोट्या टिप्स फाॅलो करणं हे खूप गरजेचं आहे. चमकदार त्वचेसाठी आजपासूनच ‘हे’ पेय पिण्यास सुरुवात करा, जाणून घ्या खीर घट्ट करण्यासाठी शिजवण्यापूर्वी तांदूळ किमान अर्धा … Continue reading घरी केलेली खीर पाण्यासारखी पातळ होतेय? मग या टिप्स वापरा