निवडणूक न लढवण्याचा मीच निर्णय घेतेय; सुमित्रा महाजन यांचे पक्षनेतृत्वाला पत्र

सामना ऑनलाईन । इंदूर मीच निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करते. पक्षाने आता मुक्त मनाने कुठलाही संकोच न बाळगात इंदूरच्या उमेदवाराची निवड करावी, असे पत्र लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वाला पाठवले आहे. ज्येष्ठ भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनी आठ वेळा लोकसभेत इंदूरचे प्रतिनिधित्व केले आहे. सुमित्रा महाजन पुढच्या आठवडय़ात वयाच्या 76 व्या वर्षात … Continue reading निवडणूक न लढवण्याचा मीच निर्णय घेतेय; सुमित्रा महाजन यांचे पक्षनेतृत्वाला पत्र