जंतर मंतरवर ज्यांनी मला शिव्या दिल्या त्यांना माफ करतो – मोदी
जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनामध्ये काही खोडसाळ मुलांनी मला आणि माझ्या स्वर्गवासी आईला शिव्या दिल्या. मात्र, ही भरकटलेली मुले असून मी त्यांना माफ करू इच्छितो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी यांनी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आंदोलनावर भाष्य केले. आंदोलनादरम्यान कोणत्याही सभ्य समाजाला शोभणार नाही, अशा शब्दांचा वापर केला गेला. मी … Continue reading जंतर मंतरवर ज्यांनी मला शिव्या दिल्या त्यांना माफ करतो – मोदी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed