विजयाष्टमी! विश्वचषकात पाकड्यांना सलग आठव्यांदा हरवले

>> मंगेश वरवडेकर हिंदुस्थानने हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानला सात विकेट्सनी चिरडले. खूप मोठी हाइप लाभलेल्या सामन्यात हिंदुस्थाननेच एकहाती वर्चस्व सिद्ध केले. आधी गोलंदाजांच्या वादळापुढे पाकिस्तानची मोठय़ा धावांच्या किनाऱयावर लागणारी नौका बुडाली, तर नंतर रोहित शर्माच्या ‘षटकारबाजी’ने पाकिस्तानी गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवत हिंदुस्थानची वर्ल्ड कप विजयाष्टमी साजरी केली. विजयाच्या हॅटट्रिकमुळे हिंदुस्थानने गुणांचा षटकार ठोकत गुणतालिकेत नंबर वन स्थान … Continue reading विजयाष्टमी! विश्वचषकात पाकड्यांना सलग आठव्यांदा हरवले