सातारला दोन खासदार हवे असतील तर शशिकांत शिंदे यांनाच विजयी करा!

‘उदयनराजे भोसले हे सध्या राज्यसभा खासदार आहेतच. त्यामुळे आता निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा, म्हणजे साताऱयाला दोन खासदार मिळतील आणि साताऱयाचा चौफेर विकास होईल,’ अशा मार्मिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱयातील जनतेला साद घातली. याला मतदारांकडून जोरदार दाद मिळाली. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास … Continue reading सातारला दोन खासदार हवे असतील तर शशिकांत शिंदे यांनाच विजयी करा!