अपात्रतेसंदर्भात कारवाईआधी विधानसभा अध्यक्षांना दिल्लीत यावं लागत असेल तर शंकांना बळ मिळतं! संजय राऊत यांनी फटकारलं

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कारवाईला सुरुवात करा असे स्पष्ट निर्देश मिळाल्यानंतर राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. यातून राज्यातील विरोधकांच्या शंकांनाच बळ मिळते अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. राजधानी दिल्लीत संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. ‘विधानसभा … Continue reading अपात्रतेसंदर्भात कारवाईआधी विधानसभा अध्यक्षांना दिल्लीत यावं लागत असेल तर शंकांना बळ मिळतं! संजय राऊत यांनी फटकारलं