केसांमध्ये कोंडा झाल्यास हा घरगुती उपाय करायलाच हवा, वाचा

आपल्या केसांमध्ये कोंड्याची समस्या ही प्रदुषणामुळे सर्वाधिक प्रमाणात वाढते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणून मेंदीचा वापर केला जातो. मेंदीचा वापर आपल्याकडे फार पूर्वापार केला जात आहे. नैसर्गिक घटक असलेली मेंदी ही केसांच्या पोषणासाठी कायम गरजेची आहे. कुठलेही केमिकलयुक्त घटक केसांना हानिकारक ठरतात. परंतु मेंदी मात्र केसांसाठी कायमच गुणकारी ठरलेली आहे. पपईचा वापर केसांसाठी … Continue reading केसांमध्ये कोंडा झाल्यास हा घरगुती उपाय करायलाच हवा, वाचा