सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसेल तर, घरबसल्या हे उपाय करुन बघा

चुकीच्या जीवनशैलीमुळे डिहायड्रेशन तसेच आपण कमी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करु लागलो आहोत. याचबरोबर जंक फूडदेखील आपण बरेच खात आहोत. कमी फायबर सेवन आणि जास्त जंक फूड सेवन यामुळे बद्धकोष्ठता सामान्य आहे. ही समस्या पोटासह शरीरावर परिणाम करू शकते, ज्यामुळे जडपणा, गॅस, आम्लता आणि चिडचिडेपणाची भावना निर्माण होते. मसूर डाळ मधुमेहींनी आहारात का समाविष्ट करायला हवी, … Continue reading सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसेल तर, घरबसल्या हे उपाय करुन बघा