निरोगी त्वचा आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी टोमॅटो ज्यूस रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

वातावरण बदल आणि वेगवेगळे आजार यामुळे रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असलेली चांगले. यासाठी आहारतज्ज्ञ विविध फळं, पालेभाज्या, कडधान्य यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यातीलच एक फळभाजी म्हणजे टोमॅटो. भाज्यांची चव वाढवण्यासाठी वापरले जाणारे आणि सलाडमध्येही सामावून जाणारे टोमॅटो पौष्टिक तर असतेच शिवाय रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे आणि निरोगा त्वचेसाठीही गुणकारी असते. कोरोना संक्रमणाच्या या काळामध्ये रोगप्रतिकारक क्षमता किती … Continue reading निरोगी त्वचा आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी टोमॅटो ज्यूस रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे