रशिया युद्धविरामासाठी तयार, पण पुतीन यांनी ठेवल्या 4 अटी; युक्रेन झुकणार की महासत्ता अमेरिका एक पाऊल मागे घेणार?

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षापासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आजतागायत शेकडो जवानांसह सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. तसेच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असून अमेरिकेची सूत्र दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यात जातीने लक्ष घातले आहे. नुकतीच सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांची एक … Continue reading रशिया युद्धविरामासाठी तयार, पण पुतीन यांनी ठेवल्या 4 अटी; युक्रेन झुकणार की महासत्ता अमेरिका एक पाऊल मागे घेणार?