… तर काही वर्षापूर्वीच सलामीला आलो असतो, ‘हिटमॅन’ रोहितचा गौप्यस्फोट

विशाखापट्टणम येथे रंगलेली पहिली कसोटी टीम इंडियाने 203 धावांनी जिंकली. विजयासाठी दिलेल्या 395 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांच्या गोलंदाजीसमोर हतबल दिसला. शमीच्या पाच विकेट्स आणि जाडेजाच्या चार विकेट्सच्या बळावर हिंदुस्थानने आफ्रिकेला 191 धावांमध्ये गुंडाळले. या विजयासह टीम इंडियाने कसोटी चॅम्पियनशीपमध्येहीआपला दबदबा कायम राखला आहे. सलामीचा फलंदाज म्हणून पहिलाच सामना … Continue reading … तर काही वर्षापूर्वीच सलामीला आलो असतो, ‘हिटमॅन’ रोहितचा गौप्यस्फोट