Photo – ओव्हलमध्ये विजयाची टीम इंडियाला 50 वर्षांपासून प्रतिक्षा, जाणून घ्या रेकॉर्ड

लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर डावाने दारुण पराभव झाल्यानंतर हिंदुस्थानचा संघ लंडनच्या ओव्हल मैदानावर उतरणार आहे. 2 सप्टेंबरपासून येथे चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र या मैदानावरील हिंदुस्थानची कामगिरी खराब असून यामुळे विराटसेनेपुढील आव्हान वाढले आहे. (सर्व फोटो बीसीसीआय/आयसीसी) ओव्हलच्या मैदानावर हिंदुस्थानी संघाने आतापर्यंत 13 सामने खेळला आहे. यात हिंदुस्थानच्या संघाला पाच पराभव सहन करावे लागले, … Continue reading Photo – ओव्हलमध्ये विजयाची टीम इंडियाला 50 वर्षांपासून प्रतिक्षा, जाणून घ्या रेकॉर्ड