IND vs ENG Test – रुटच्या निशाण्यावर तेंडुलकरचा विक्रम, विराटलाही मोठी संधी

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेमध्ये सर्वांचे लक्ष विराट कोहली आणि जो रुट या दोन दिग्गज खेळाडूंवर असणार आहे. गेल्या मालिकेमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघासाठी दमदार कामगिरी केली होती. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या कसोटी लढतीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉपच्या 5 खेळाडूंमध्येही या दोघांचा समावेश आहे. यामध्ये … Continue reading IND vs ENG Test – रुटच्या निशाण्यावर तेंडुलकरचा विक्रम, विराटलाही मोठी संधी