INDvsNZ न्यूझीलंडने कानपूर कसोटी वाचवली, रचिनच्या चिवट खेळामुळे सामना अनिर्णित

अखेरपर्यंत रोमहर्षक झालेली कानपूर कसोटी पाहुण्या न्यूझीलंड संघाने वाचवली आहे. हिंदुस्थानचा संघ विजयापासून अवघा एक विकेट दूर राहिला. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र याने चिवट खेळ करत पराभव टाळला. रचिनने जवळपास 15 षटकं खेळून काढली. न्यूझीलंडला विजयासाठी अखेरच्या दिवशी 280 धावांची, तर हिंदुस्थानला 9 विकेट्ची आवश्यकता होती. परंतु हिंदुस्थानचा संघ 8 विकेट्स घेऊ शकला. दुसऱ्या … Continue reading INDvsNZ न्यूझीलंडने कानपूर कसोटी वाचवली, रचिनच्या चिवट खेळामुळे सामना अनिर्णित