‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात हॅमिल्टनच्या मैदानावर तिसरा सामना रंगला. या लढतीत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने तुफानी अर्धशतक झळकावले. रोहितने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. रोहित शर्मा याचे टी-20 क्रिकेटमधील हे विसावे अर्धशतक होते. नाणेफेक गमावल्यानंतर सलामीला आलेल्या रोहित शर्मा याने न्यूझीलंडचा … Continue reading ‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद