#INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

हिंदुस्थानचा संघ दीर्घ अशा न्यूझीलंड दौऱ्यावर दाखल झाला आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचा संघ टी-20 मालिका, एक दिवसीय मालिका आणि कसोटी मालिका खेळणार आहे. सहा आठवड्यांचा हा दौरा आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. दिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’ नवीन वर्षात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक दिवसीय मालिका जिंकल्याने … Continue reading #INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक