चहलचा बळींचा चौकार, आफ्रिकेच्या डावाला पाडले खिंडार
सामना ऑनलाईन । साऊथॅम्पटन आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 (World cup 2019)च्या पहिल्या लढतीत हिंदुस्थानच्या फिरकीपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवे पाच पळी घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. युझवेंद्र चहलने आफ्रिकेच्या चार फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस (38 धावा), आर.वॅन डेर ड्युसेन (22 धावा), डेव्हीड मिलर … Continue reading चहलचा बळींचा चौकार, आफ्रिकेच्या डावाला पाडले खिंडार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed