IND Vs SA 2nd Test – रडत खडत टीम इंडियाची गाडी 200 पार, दक्षिण आफ्रिकेकडे 288 धावांची आघाडी; आता गोलंदाजांची परीक्षा

गुवाहटीच्या बरसापारा येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 201 धावांवर संपुष्टात आला आहे. वॉशिंग्टन सुंदर (48) आणि कुलदीप यादव (19) यांनी डाव सावरल्यामुळे संघाला 200 चा टप्पा पार करण्यात यश आले. दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या डावाच्या आधारावर आता 288 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 489 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला … Continue reading IND Vs SA 2nd Test – रडत खडत टीम इंडियाची गाडी 200 पार, दक्षिण आफ्रिकेकडे 288 धावांची आघाडी; आता गोलंदाजांची परीक्षा