INDW vs SAW Final – हिंदुस्थान विश्वविजेता! महिला संघाने कोरले विश्वचषकावर नाव

नवी मुंबईत नवा इतिहास रचत हिंदुस्थानच्या महिला संघाने आयसीसी विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला. अंतिम लढतीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी 298 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 246 धावांमध्ये बाद झाला आणि महिला संघाने 52 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला. दीप्ती शर्मा हिने 5 विकेट्स, तर शेफाली वर्मा … Continue reading INDW vs SAW Final – हिंदुस्थान विश्वविजेता! महिला संघाने कोरले विश्वचषकावर नाव