द्रविडचा कानमंत्र आणि दिपक चहरने सामना दिला जिंकून, जाणून घ्या काय होता ‘तो’ मेसेज

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघातील तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी रंगला. अत्यंत रोमहर्षक झालेला हा सामना टीम इंडियाने 3 विकेट्सने जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या लढतीत दिपक चहर याने गोलंदाजीसह फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 276 धावांचे आव्हान दिले होते. टीम … Continue reading द्रविडचा कानमंत्र आणि दिपक चहरने सामना दिला जिंकून, जाणून घ्या काय होता ‘तो’ मेसेज